राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

 



सोलापूर - येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष संघटन वाढीसाठी व येणाऱ्या काळात अजित दादांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे हे महाराष्ट्र दौरा करत असून त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी खासदार सुनीलजी तटकरे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर येतायत. त्यानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.याची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर - जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी शनिवारी राष्ट्रवादी भवन कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.





यावेळी व्यासपीठावर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान , जेष्ठ नेते चंद्रकांत दायमा, हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, महिला आघाडी  प्रदेश सरचिटणीस सायरा शेख , कार्याध्यक्ष चित्रा कदम,युवक अध्यक्ष सुहास कदम, सेवादल विभाग अध्यक्ष प्रकाश जाधव ,अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख, कार्याध्यक्ष संजीव मोरे , विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत व्हसुरे, दिव्यांग सेल विभाग अध्यक्ष एम एम इटकळे, सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी,शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, मौला शेख, वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे,कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे,  अल्पसंख्याक विभाग जनरल सेक्रेटरी अशपाक कुरेशी, दक्षिण विधानसभा अध्यक्ष अशपाक कुरेशी , शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष मनोज शेरला, संघटक प्रकाश झाडबुके, शकील शेख , R.F पटेल, अनिस शेख, निशांत तारानाईक, वाहतूक सेल उपाध्यक्ष हमीद बागवान , मुकेश चौधरी ,सरदार फटफटवाले, अजिंक्य उप्पिन , आदित्य व्हसुरे, ओम बंडगर , आदित्य कुर्लेकर,साहिल गायकवाड , अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष आमिर भाई शेख , अल्पसंख्यांक विभाग  मध्य विधानसभा अध्यक्ष नय्युम सालार, उत्तर विधानसभा अध्यक्ष नवाज हुंडेकरी, पक्ष संघटक झहीर शेख, उपाध्यक्ष समदनी मत्तेखाने, उपाध्यक्ष प्रकाश चंदरकर, सचिव रहीम हवालदार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या