सोलापूर - मध्य रेल्वे दिलेल्या तपशीलांनुसार प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्यांच्या सेवांचा कालावधी वाढवणार आहे. ते खालीलप्रमाणे
१. गाडी क्रमांक 01435 सोलापूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष, जी पूर्वी दि. २९ एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दि. ०६.०५.२०२५ ते दि. २४.०६.२०२५ पर्यंत वाढवण्यात येत आहे. (८ सेवा)
गाडी क्रमांक 01436 लोकमान्य टिळक टर्मिनस ते सोलापूर साप्ताहिक विशेष, जी पूर्वी दि. ३० एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दि. ०७.०५.२०२५ ते दि. २५.०६.२०२५ पर्यंत वाढवण्यात येत आहे. (८ सेवा)
२. गाडी क्रमांक 01461 सोलापूर ते दौंड जंक्शन अनारक्षित दैनिक विशेष, जी पूर्वी दि. ३० एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दि. १.०५.२०२५ पासून दि. ३०.०६.२०२५ पर्यंत वाढवण्यात येत आहे. (६१ सेवा)
गाडी क्रमांक 01462 दौंड जंक्शन ते सोलापूर अनारक्षित दैनिक विशेष, जी पूर्वी दि. ३० एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दि. ०१.०५.२०२५ पासून दि. ३०.०६.२०२५ पर्यंत वाढवण्यात येत आहे. (६१ सेवा)
३. गाडी क्रमांक 01465 सोलापूर ते कलबुरगि जंक्शन अनारक्षित दैनिक विशेष, जी पूर्वी दि. ३० एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दि. ०१.०५.२०२५ पासून दि. ३०.०६.२०२५ पर्यंत वाढवण्यात येत आहे. (६१ सेवा)
गाडी क्रमांक 01466 कलबुरगि जंक्शन ते सोलापूर अनारक्षित दैनिक विशेष, जी पूर्वी दि. ३० एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दि. ०१.०५.२०२५ ते दि. ३०.०६.२०२५ पर्यंत वाढवण्यात येत आहे. (६१ सेवा)
४. गाडी क्रमांक 01024 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) - पुणे, जी पूर्वी दि. ३० एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दि. ०१.०५.२०२५ ते दि. ३०.०६.२०२५ पर्यंत वाढवण्यात येत आहे. (६१ सेवा)
गाडी क्रमांक 01023 पुणे ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर), जी पूर्वी दि. ३० एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दि. ०१.०५.२०२५ ते दि. ३०.०६.२०२५ पर्यंतवाढवण्यात येत आहे. (६१ सेवा)
५. गाडी क्रमांक 01211 बडनेरा जंक्शन ते नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष, जी पूर्वी दि. ३० एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दि. ०१.०५.२०२५ पासून दि. ३०.०६.२०२५ पर्यंत वाढवण्यात येत आहे. (६१ सेवा)
गाडी क्रमांक 01212 नाशिक रोड ते बडनेरा जंक्शन अनारक्षित दैनिक विशेष, जी पूर्वी दि. ३० एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दि. ०१.०५.२०२५ पासून दि. ३०.०६.२०२५ पर्यंत वाढवण्यात येत आहे. (६१ सेवा)
६. गाडी क्रमांक 01487 पुणे ते हरंगुळ, जी पूर्वी दि. ३० एप्रिल २०२५ पपर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दि. ०१.०५.२०२५ पासून दि. ३०.०६.२०२५ पर्यंत वाढवण्यात येत आहे. (६१ सेवा)
गाडी क्रमांक 01488 हरंगुळ ते पुणे, ही गाडी दि. ३० एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दि. १.०५.२०२५ पासून दि. ३०.०६.२०२५ पर्यंत वाढवण्यात येत आहे. (६१ सेवा)
७. गाडी क्रमांक 01091 खंडवा जंक्शन ते सनावद अनारक्षित विशेष गाडी, जी आधी दि. २९ एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती ०२.०५.२०२५ पासून ३०.०६.२०२५ पर्यंत वाढवण्यात येत आहे. (४४ सेवा)
गाडी क्रमांक 01092 सनावद ते खंडवा जंक्शन अनारक्षित गाडी, जी आधी दि. २९ एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दि. ०२.०५.२०२५ पासून २४.०६.२०२५ पर्यंत वाढवण्यात येत आहे. (४४ सेवा)
*सुधारित संरचना -* गाडी क्रमांक 01023 (कोल्हापूर - पुणे) साठी दि. ०४.०६.२०२५ आणि 01024 (पुणे - कोल्हापूर) साठी दि. ०५.०६.२०२५ पासून
तृतीय एक वातानुकूलित, ०७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ सामान्य द्वितीय श्रेणी कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरल व्हॅन.
वर नमूद केलेल्या ट्रेनच्या वेळेत आणि थांब्यात कोणताही बदल होणार नाही.
*आरक्षण* : विशेष गाड्या क्रमांक 01435, 01436, 01024, 01023, 01487 आणि 01488 च्या विस्तारित सेवांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ३० एप्रिल २०२५ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू आहे.
या विशेष गाडीच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाऊनलोड करा.
No comments:
Post a Comment