सोलापूर : शुक्रवार दिनांक 28/03/2025 रोजी सायंकाळी 7.00 वाजता. जय मल्हार चौक, बुधवार पेठ सोलापूर येथे सालाबाद प्रमाणे अली हजरत इमाम कासिम सवारी अरबी मदरसा या ठिकाणी प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी.बी. ग्रुप)च्या वतीने रोजा इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुस्लिम बांधवांच्या वतीने रोजा इफ्तार झाल्यानंतर सामुदायिक नमाज पठण करण्यात आले यावेळी हिंदू व मुस्लिम बांधवांनी रोजा इफ्तार करताना विविध फळांचा स्वाद घेतला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी.बी. ग्रुप) प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदनशिवे,सो.म.पा.मा. नगरसेवक गणेश पुजारी विभागीय कार्यालय क्रमांक 1 चे विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर, विभागीय कार्यालय क्रमांक 7 चे ईदायत मुजावर, बांधकाम परवाना विभागाचे सहाय्यक अभियंता शकील शेख, विभागीय कार्यालय क्रमांक 1 चे सहाय्यक अभियंता शाम कन्ना व प्रकाश सावंत, आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार, मोहसीन शेख, इब्राहिम शेख, सिकंदर शेख, अविनाश भडकुंबे, चंद्रकांत सोनवणे, श्रीमंत (आप्पा) जाधव, गोपीनाथ जाधव, सचिन मस्के, सलीम (चाचा) शेख, नाना रणदिवे, अनिस सय्यद, उमेश रणदिवे, समीर शेख, सोहेल शेख, परवेज शेख, मुक्तिया शेख, गुड्डू शेख, साजिद शेख, अलिफ भाई, अख्तर शेख, जावेद शेख, रचित शेख, शहानवाज शेख, अरबाज शेख, इमरान शेख, सलीम शेख, अल्फाज जमादार, नाना निंबाळकर, तौफिक शेख, साजिद मोमीन, बबलू आमले, अरुण ननवरे, अजय इंगळे,महेश स्वाके, अजित जाधव, आकाश खंदारे, योगेश गायकवाड, दिनेश लोखंडे, सुजल मगर, विकी जाधव, सुमित चंदनशिवे, सिद्धांत मगर, मुन्ना केशपागा, रवी म्यातरोलू, श्रीकांत सावंत, ऋषिकेश केशवापागा, बाबा संदोलु, यशवंत अडाकुल, गौतम शिंदे, आदित्य साबळे, सिद्धू तळभंडारे , बंटी वामने, भीमा मस्के, जयराज सांगे, रोहन तळभंडारे इत्यादी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment