सोलापूर - पुणे येथे सुरू असलेल्या 19 वर्षाखालील महिला वन डे क्रिकेट स्पर्धा सोलापूर जिल्हा विरुद्ध सेक्रेटरी 11 यांच्या झाला. सेक्रेटरी - इलेव्हन संघाने 45 शतकात 09 बाद 136 धावा केले त्यामध्ये राजलक्ष्मी कोरे 41 धावा केले. सोलापूर जिल्हा कडून विभावरी देवकते 21/3 बळी, सेन्हा बेजगाम 23/3 बळी
![]() |
आर्या उमाप |
प्रत्युत्तरात सोलापूर जिल्हा संघाने 29 षटकात 04 बाद 140 धावा केले. त्यामध्ये आर्या उमाप 45 धावा . गौरी पाटील 29 धावा, स्नेहा शिंदे 21 धावा. हा सामना सोलापूर जिल्हा संघाने 06 गडी राखून जिंकला.
विजय संघास सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडून चेअरम रणजितसिंह मोहिते पाटील तसेच सेक्रेटरी धैर्यशील मोहिते पाटील आणि चंद्रकांत रेंबुर्सु तसेच सर्व कार्यकारी पदाधिकारी यांनी संघास शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment