सोलापूर - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आदेशानुसार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या शिफारशीने सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्षपदी संजय गायकवाड यांची निवड करून त्या निवडीचे पत्र काँग्रेस भवन येथे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, प्रदेश सचिव संजय हेमगड्डी, विनोद दादा भोसले, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेरभाई कुरेशी, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपडंला एन. के. क्षीरसागर, नागनाथ कदम, सागर उबाळे, विवेक कन्ना, सुभाष वाघमारे, लखन गायकवाड, परशुराम सतारेवाले, वेंकटेश बोमेन, मधुकर गाजुल, आनंद समारंभ, अभिलाष अच्युगटला आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या