राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर विद्यार्थी अध्यक्षपदी अनिकेत व्हसुरे

 




सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार श्री सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष प्रशांतजी कदम यांनी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष श्री संतोष पवार कार्याध्यक्ष श्री जुबेर बागवान यांच्या शिफारशी वरून श्री अनिकेत व्हसुरे यांचे विद्यार्थी शहराध्यक्षपदी निवड केली  नियुक्तीपत्र 'राष्ट्रवादी भवन' येथे आज जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारेअल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमीर शेख सामाजिक न्याय कार्याध्यक्ष अनिल बनसोडे उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरला सचिव दत्तात्रय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थित देण्यात आले.





नवीन नियुक्ती झाल्याबद्दल अनिकेत यांचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला अजित दादा यांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवून पक्ष संघटन मजबूत कराल अशी अपेक्षा व्यक्त करत पुढील कार्यास जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष यांनी शुभेच्छा दिल्या.





याप्रसंगी प्रदीप कांबळे,अविनाश मित्रे, आदर्श वझे, अनिकेत राठोड, अमोघ खजूरकर,संदीप रोकडे, गौरव तांबडे शिवाजी नंदिघे हर्ष मेशे अश्वित एलगे साई कोटा निमेश निपुंगे उत्कर्ष कस्तुरे विनायक जमादार आदित्य कुर्लेकर समर्थ मोदले  कौस्तुभ दीक्षित,आदित्य व्हसूरे साहिल गायकवाड आदि उपस्तिती होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या