सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील सर्व U/15 मुलींची क्रिकेट निवड चाचणी शुक्रवार दिनांक 9-5-2025 रोजी सकाळी 10 वाजता इंदिरा गाधी स्टेडियम मैदानावर होणार आहे तरी सर्व मुलींनी आपापल्या किटसह वेळेवर हजर राहावे.
लवकरात लवकर सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन खेळाडू रजिस्टर फॉर्म भरून घ्यावे आणि या निवड चाचणीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
चेअरमन किरण मणिहार, स्नेहल जाधव, सारिका कुरनूरकर, मानसी जाधव हे निवड चाचणी करणार आहेत. 1-9-2010 च्या पुढील व 31-8-2013 च्या आतील मुलींना या निवड चाचणीस भाग घेता येईल.
U/15 मुलींना निवड चाचणी आगोदर खेळाडू रजिस्टर करुन घेणे आवश्यक आहे.
खेळाडू रजिस्टर साठी लागणारे कागदपत्र खालील प्रमाणे
1)कलर फोटो
2)आधार कार्ड झेरॉक्स
3)जन्म दाखला झेरॉक्स
4)ज्या क्लळ मधून खेळतो त्याची, नाव, शिक्का, स्वक्षरी
No comments:
Post a Comment